¡Sorpréndeme!

बैलगाडीतील शेतकऱ्याला सनी देओल भेटला अन् त्याने ओळखलंच नाही | Sunny Deol Viral Video | Gadar Movie

2023-03-06 2 Dailymotion

अभिनेता सनी देओलने त्याच्या आगामी 'गदर २' या चित्रपटाची घोषणा केली आहे. याचदरम्यान त्याने त्याच्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. 'गदर २' या चित्रपटाचे अहमदनगरमध्ये चित्रीकरण करत असताना रस्त्यावरून बैलगाडी हाकत पुढे चाललेल्या शेतकऱ्याला सनी देओल भेटतो आणि काय होतं तुम्हीच पाहा..